१०:२९ PM
AYUSH | Adivasi Yuva Shakti
नमस्कार मित्रानो....आम्ही आयुष च्या ऑनलाइन केंद्र वरुण बोलत आहोत...आयुष - आदिवासी युवा शक्तिआज आयुष तर्फे डहाणू येथे व्यवसाय मार्गदर्शन चा कार्यक्रम आयोजित केला आहे.. त्यात आपल्या समाजातील प्रतिष्टीत आणि विविध चांगल्या पदावर असलेले मान्यवर आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.तरी आपण सगळ्यांनी उपस्तीत राहून हा कार्यक्रम यशस्वी अक्रण्यास सहाय करावे......आणि आपल्या मित्रांना पण कालवा जेणेकरून ह्या कार्याक्रमचा लाभ जास्त जाणा पर्यंत पोहचेल...कार्यक्रमाचे तपशील -व्यवसाय मार्गदर्शन शिबीरठिकाण - डहाणू पंचायत समिती सभाग्रहदिनांक - २८ जून २००९वेळ - सकाळी १० ते सायंकाळी ५आजच्या कार्यक्रमाच्या तपशील साठी संपर्कडॉ. सुनील पर्हाड (doctor, REL) -09860383632वसंत भासरा (social worker, TISS)-09422675887विराज गडग (student)- ०९२२४३२४६१४आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत -आयुष मंचhttp://adivasiyuva.blogspot.co...
१०:२८ PM
AYUSH | Adivasi Yuva Shakti
नमस्कार मित्रानो....आम्ही आयुष च्या ऑनलाइन केंद्र वरुण बोलत आहोत...आयुष - आदिवासी युवा शक्ति आज आयुष तर्फे डहाणू येथे व्यवसाय मार्गदर्शन चा कार्यक्रम आयोजित केला आहे.. त्यात आपल्या समाजातील प्रतिष्टीत आणि विविध चांगल्या पदावर असलेले मान्यवर आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.तरी आपण सगळ्यांनी उपस्तीत राहून हा कार्यक्रम यशस्वी अक्रण्यास सहाय करावे......आणि आपल्या मित्रांना पण कालवा जेणेकरून ह्या कार्याक्रमचा लाभ जास्त जाणा पर्यंत पोहचेल...कार्यक्रमाचे तपशील - व्यवसाय मार्गदर्शन शिबीरठिकाण - डहाणू पंचायत समिती सभाग्रहदिनांक - २८ जून २००९वेळ - सकाळी १० ते सायंकाळी ५आजच्या कार्यक्रमाच्या तपशील साठी संपर्कडॉ. सुनील पर्हाड (doctor, REL) -09860383632वसंत भासरा (social worker, TISS)-09422675887विराज गडग (student)- ०९२२४३२४६१४आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत -आयुष मंच http://adivasiyuva.blogspot.com/adiyuva@gmail.com**********************************************************************************************************************************************************************************************तारपा...
९:२७ PM
AYUSH | Adivasi Yuva Shakti
hi friends....aaj "ayush" che "career guidence" sathi Dahanu yethe prograam aahe....venue - dahanu panchayat samiti hall. date - 28 jun 09time 10am to 5 pmplease attend same & inform to all your frds. rg...
६:४६ PM
AYUSH | Adivasi Yuva Shakti
दहावीच्या परीक्षेत यंदा ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ५९ सरकारी माध्यमिक आश्रम शाळांपैकी आठ शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. यामुळे शाळांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.पालघर, वाडा, मोखाडा, विक्रमगड, जव्हार, तलासरी, डहाणू तालुक्यांत २१६ माध्यामिक शाळा असून यात ५९ सरकारी आश्रमशाळांचा समावेश आहे. मोखाडा तालुक्यातील अडोशी, गोंडे बुदुक, कोरेगांव तसेच जव्हार येथील कुपोषित बालकांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या वांगणी, विनवल, देहेरे तसेच, विक्रमगड येथील कोन्हे, वाडा तालुक्यातील एक अशा एकूण आठ सरकारी आश्रमशाळांनी १०० टक्के यश मिळविले आहे.तीन-चार वषेर् या आश्रमशाळांत दहावीचे निकाल शून्य ते २० टक्केच लागत होते. त्यामुळे, कोट्यवधी रुपये खर्चून सरकार आदिवासी मुलांना शिक्षण देत असूनही त्याचा पुरेसा लाभ आदिवासींना मिळत नाही; केवळ कागदी घोडे नाचवले जातात, अशी ओरड होत होती. यंदा...
६:४३ PM
AYUSH | Adivasi Yuva Shakti
दहावीचा निकाल लागल्याने आता विद्याथीर् आणि पालकांपुढे असलेला प्रश्ान् म्हणजे कुठलं करिअर निवडायचं. ज्या विद्या र्थ्यांना कमी मार्क मिळाले आहेत त्यांनी खचून जाऊ नये. कारण ग्लोबलायझेशनमुळे अनेक करिअर नव्याने उदयाला येत आहेत.खरंतर या प्रश्ानवर विचार करायची ही योग्य वेळ नाही. झाड चांगलं वाढण्यासाठी लागवड केल्यापासूनच त्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच शालेय जीवनातच मुलाच्या करिअरचा विचार करायला पाहिजे.मूल पाचवीत गेल्यानंतर त्याला कुठल्या विषयात रस आहे हे पालकांनी जाणून घ्यावं. दहावी मुलाच्या शैक्षणिक जीवनातला महत्त्वाचा टप्पा असतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने करिअरची सुरुवात होते. म्हणून त्याआधी आपला मार्ग निश्चित करणं आवश्यक आहे.आपल्या देशात १२० विद्यापीठं आहेत. त्यात चार हजारहून जास्त सीनिअर आणि ज्युनिअर कॉलेजेस आहेत. कमी गुण मिळूनही पॉलिटेक्निकला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वांदे...
६:४० PM
AYUSH | Adivasi Yuva Shakti
दहावीच्या परीक्षेत खणखणीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे! आयुष्यातील हा महत्त्वाचा टप् पा ओलांडतानाचा त्यांच्या यशाचा फंडा आणि पुढच्या महत्त्वाकांक्षा, याविषयी त्यांच्याच शब्दांत...* अॅरॉनॉटिकल इंजिनीअर व्हायचेय ९० टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळतील, असे वाटत होतेच परंतु, मुंबईतून पहिला क्रमांक आल्यावर मात्र, आश्चर्याचा धक्का बसला आहे. या यशाचे मानकरी शिक्षक, आई-वडील आणि आजी आहे. मला चौथी आणि सातवीची स्कॉलरशीप, होमी भाभा सायन्स टॅलेन्ट हंट स्पधेर्तल्या ज्युनिअर्सच्या गटात सुवर्ण तर सिनिअर्सच्या गटात रौप्यपदक मिळाले आहे. अकरावीसाठी मी ठाण्याच्याच एम. एच. हायस्कूलला प्रवेश घेणार आहे. नंतर आयआयटीला अॅडमिशन घेऊन मला अॅरॉनॉटिकल इंजिनीअर व्हायचे आहे.- सोनाली चव्हाण, (९६.४६ टक्के) सरस्वती सेकंडरी, ठाणे, मुंबई विभागातून पहिली* ध्यास इंजिनीअरिंग, आयएएसचा दहावीच्या परीक्षेचे...
४:४७ AM
AYUSH | Adivasi Yuva Shakti
hi friends..... congrats for all studetnts who success in SSC & HSC exams..... & wish all for best career & futureone good news...ms. " priti ramchandra sutar " from kardinal pimenta adivasi highschool varkhanda secure 93.53% in SSC. this is gr8 news for all..... we can show our ability to world in this way now onwards & we will compete without any limit.wish her all the best priti for your career & futurejai adivasi shakti!...
१२:१९ AM
AYUSH | Adivasi Yuva Shakti
या ठिकाणी एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे, की दहावीला मिळणारे गुण हे बरेचदा अभ्यासपद्धती आणि 'घोकमपट्टी' या तत्त्वाने मिळविलेले असतात. यामध्ये विषयाचे आकलन व आवड यांचा थेट संबंध असतोच असे नाहीदहावीचा निकाल २५ जूनला लागला आहे. आता विद्यार्थी व पालक या दोघांपुढे एक महत्त्वाचा प्रश्न उभा आहे, तो म्हणजे पुढे अभ्यास शाखा कोणती निवडावी? अनेकदा किती गुण मिळालेत यावर हा निर्णय ठरवला जातो. आजही ठोकताळ्याने ७०-७५ टक्क्यांवर गुण मिळाले, की विज्ञान वाणिज्य कॉमर्स शाखा-त्याच्यापेक्षा कमी गुण मिळाले, की कला शाखा अशा प्रकारे निवडप्रक्रिया होते. यामध्ये बरोबरीचे मित्र/मैत्रिणी कोठे जाणार, हासुद्धा महत्त्वाचा भाग होतो. अनेकदा समाज किंवा पालकांच्या दडपणामुळे ही निर्णय होतो. उदा. एखाद्या ८५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थिनीने कला किंवा गृहविज्ञान अभ्यासक्रमाला जाण्याचा निर्णय घेतला तर तिला वेड्यात काढले...
९:३१ PM
SACHiN SATVi

...
६:१२ PM
SACHiN SATVi
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने १९८९ मध्ये देशभरात सर्वत्र सेवा निधीचं संकलन करण्यात आले होते. या निधीद्वारे महाराष्ट्रात ६७५ सेवा प्रकल्प पुरस्कृत करण्यात आले आहेत. सेवा कार्यात आपलं आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तींना या निधीतून डॉ. हेडगेवार सेवा पुरस्कार देण्यात येतो. या वषीर्चा पुरस्कार देवबांध येथील सह्यादी आदिवासी बहुविध सेवा संघाचे संस्थापक नवसू महादू वळवी यांना दिला जाणार आहे.वनवासी सेवा आणि वनौषधी संवर्धन या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. हा पुरस्कार सोहळा रविवारी सकाळी १० वाजता कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात पार पडेल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्याणमधील प्रसिद्ध आकिर्टेक्ट दिलीप दळवी असतील. चाइल्ड स्पेशालिस्ट डॉ. रामदास मराड यावेळी प्रमख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत....
१०:०२ PM
SACHiN SATVi
function checkMaxInputText() { var txtcomments=document.getElementById(arguments[0]); var maxLen = arguments[1]; var lblerrormessage =document.getElementById( arguments[2]); var dispLength=document.getElementById( arguments[3]); // dispLength.innerHTML=maxLen - txtcomments.value.length; if (txtcomments.value.length > maxLen) { txtcomments.value = txtcomments.value.substring(0, maxLen); // dispLength.style.color="#ff0000"; // dispLength.innerHTML=0; } else { // dispLength.style.color="#16ab4c"; } } //function SmallFont() // { // document.getElementById('article').style.fontSize="90%"; // } //function LargeFont() //{ // document.getElementById('article').style.fontSize="120%"; //} function fontchange1(id) { var divCont=eval("document.getElementById('ctl00_ContentPlaceHolder1_dvArticleCnt')");...
९:५५ PM
SACHiN SATVi
सुट्टी संपली! शाळेच्या कोऱ्या करकरीत वह्या-पुस्तकांचा खास वास जाणवायला लागलाय! नवा वर्ग, नवे मित्र, नवे शिक्षक... सगळ्याची उत्सुकता मुलांना शाळेकडे खेचू पाहाते. पण त्याच वेळेस 'खूप मजा केलीत! उनाडक्या केल्यात! आता सगळं बंद! मुकाट अभ्यासाला लागा.' असे फर्मान वेगवेगळ्या सुरात (पण मजकूर सारखाच!) आई-वडिलांकडून सोडलं जातं! आणि शाळा सुरू व्हायच्या आधीच, विनाकारणच शाळेचा - अभ्यासाचा 'ताण' निर्माण होतो.साऱ्या सुटीभर वेगवेगळे संस्कार वर्ग, छंद वर्ग, कला वर्ग, पोहोणे-स्केटिंग-क्रिकेट असे खेळांचे क्लासेस, सहली, ट्रेक असल्या धमाल वेळापत्रकात मनापासून गुंगलेली मुले एकदम टॉप गियरमधून शाळेच्या रिव्हर्स गियर मधे पडतात! 'सुटी म्हणजे आनंद, सुप्त गुणांचा विकास' आणि 'शाळा म्हणजे फक्त अभ्यास आणि जीवघेणी स्पर्धा' अशा दोन हवाबंद कप्प्यात मुलांच्या सुंदर (?) बालपणाचे तुकडे पडतात.'शाळेतील भाषा, शास्त्र, गणित,...
११:०० PM
SACHiN SATVi
आपल्या आयुष्यात करिअर आणि शिक्षण यांचा संबंध असतो. अनेक जण शिक्षण घेतात, शाळा, कॉलेजच्या प्रगतीपुस्तकात ते चमक तात. करिअर करताना मात्र वेगळ्याच वाटेने जातात. तिथेही स्वत:च स्थान निर्माण करतात. त्यांच्या आयुष्यात शिक्षणाला किती महत्त्व आहे, हे सांगणारा कॉलम 'मेरिट लिस्ट'........निशिगंधा वाड अभिनेत्री म्हणून सर्वांना माहिती आहे. बारावीत मेरिट लिस्टमधे आलेल्या निशिगंधाने पीएचडी पूर्ण केली आहे. शिक्षण हे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे, याविषयी सांगतेय स्वत: निशिगंधा वाड. ....कामाचे व्याप, एकामागोमाग आलेल्या जबाबदाऱ्या, त्यातून मिळणारे असंख्य अनुभव... हे सगळं अनुभवत असताना आयुष्याला नकळत वेगाची सवय होऊन गेली. आपल्याच पाऊलखुणा कधी मागे पडल्या ते कळलंही नाही.मी डॉक्टर निशिगंधा वाड, अशी ओळख करून देताना आज खरंच खूप बरं वाटतं. कारण आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आव्हानं स्वीकारण्यातला आणि ती पूर्ण...
१०:५६ PM
SACHiN SATVi
नोकरीसाठी इण्टरव्ह्यू देण्याची वेळ प्रत्येकावर केव्हा ना केव्हा येतेच. काहींना पहिल्या फटक्यातच नोकरी मिळते, त र काहींना असे अनेक इण्टरव्ह्यू द्यावे लागतात. इण्टरव्ह्यू देण्याची कितवीही वेळ असली, तरी प्रत्येकाने काही गोष्टी हमखास लक्षात ठेवायला हव्यात........* तुम्हाला दिलेल्या इण्टरव्ह्यूच्या वेळेच्या किमान दहा मिनिटं आधी उपस्थित रहा. इण्टरव्ह्यूला उशीरा पोहोचणं, तुमचं इम्प्रेशन बिघडवू शकतं.* आपली बॉडी लँग्वेज सकारात्मक राहील, याची काळजी घ्या. समोरच्याच्या डोळ्याला डोळे भिडवून आत्मविश्वासाने बोला. समोरच्या व्यक्तीची नजर कधीही चुकवू नये, असं केल्यास तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. चेहऱ्यावर हलकं स्माइल ठेवायला हवं* आपले कपडे योग्य ठेवा. नखं कापलेली व्यवस्थित असू दे. बूटांना पॉलिश असेल याची काळजी घ्या. केस नीट विंचरायला हवेत.* काही वेळेस टेलिफोन इण्टरव्ह्यू घेऊन योग्य उमेदवाराची प्राथमिक किंवा...
१०:५० PM
SACHiN SATVi
भाईंदरजवळ उत्तनच्या निसर्गरम्य परिसरात 'केशवसृष्टी' वसली आहे. केशवसृष्टीच्या विविध उपक्रमांपैकी रामरत्ना विद्य ा मंदिर एक आहे. अभ्यासाबरोबर मुलाचा मानसिक आणि शारीरिक विकास होण्यासाठी आवश्यक असणारे उपक्रम शाळेत आहेत.बरेच पालक आपापल्या करिअरमध्ये व्यस्त आहेत. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे सर्वांच्याच घरात आजी-आजोबा असतीलच असं नाही. ती जबाबदारी आजच्या रेसिडेन्शियल स्कूल्सनी उचलली आहे. रेसिडेन्शियल स्कूलची संकल्पना नवीन नाही. फक्त आजच्या काळात त्याची गरज जास्त आहे. बोडिर्ंग स्कूलसारखीच ही रेसिडेन्शियल स्कूल्स असतात. बोडिर्ंग स्कूल्स हिल स्टेशनवर, घरापासून लांब असायची. परंतु रेसिडेन्शिअल स्कूल मंुबईतल्या ताणतणावांनी भरलेल्या वातावरणापासून दूर, निसर्गरम्य ठिकाणी असली तरी शहरापासून खूप लांब नाहीत.रामरत्ना विद्या मंदिरविषयी मुख्याध्यापिका अनिता साहू यांनी अधिक माहिती दिली, 'मुलं मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात....
१०:४८ PM
SACHiN SATVi

:- कविता कर्वेप्रिन्सिपॉल, आयएफएफएसबिलबाँग हाय स्कूल,ठाणेच्या माजी प्रिन्सिपॉल पूर्वी बोर्डिंग स्कूलमध्ये शिकायला जाणारी मुलं ठराविक वर्गातली असायची. आज रेसिडेन्शियल आणि डे-स्कूल्सची मागणी वाढत आहे. शाळेत मुलाच्या अभ्यासाबरोबरीने त्याची आवड लक्षात घेऊन त्यानुसार त्याला एखादी कला किंवा खेळ शिकवले जातात. रेसिडेन्शिल स्कूलची संकल्पना बोर्डिंग स्कूलवर आधारित असली तरी दोघांमध्ये मूलभूत फरक आहे. रेसिडेन्शियल स्कूल शहराच्या धकाधकीपासून दूर असली तरी शहरापासून लांब नसतात. कर्जतमध्ये 'इंडिया र्फस्ट फाऊण्डेशन' हे असंच एक रेसिडेन्शियल स्कूल सुरू होत आहे........इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, Values are not taught but caught. जीवनमूल्यं ही शिकवता येत नाही,...
१०:३७ PM
SACHiN SATVi
शिक्षण पूर्ण झालं, की नोकरी मिळवण्याची खटपट सुरू होते. नोकरी मिळवण्याच्या या अग्नीपरीक्षेत हल्ली एज्युकेशन क्व ॉलिफिकेेशनबरोबरच तुमची पर्सनॅलिटी, सॉफ्ट स्किल्सही तपासली जातात. म्हणूनच शिक्षणाबरोबरच आपलं एकंदर व्यक्तिमत्व विकसित करायला हवं. व्यक्तिमत्व विकसित करतानाच सॉफ्ट स्किल्सही अंगी बाणवायला हवीत. यात कम्युनिकेशन स्किल, लिसनिंग, मॅनर्स/ एटिकेट्स, नेगोशिएट, लँग्वेज, सौजन्य, टीम स्पिरीट, या महत्त्वाच्या सॉफ्ट स्किल्सचा समावेश होतो. आजच्या प्राफेशनल लाइफमध्ये यशस्वी होण्यासाठी ही सॉफ्ट स्किल्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे.आता, तुम्ही म्हणाल हे सॉफ्ट स्किल्स डेव्हलप कसे करणार? म्हटलं तर तसं सोपं आहे. ऑफिसमध्ये गेल्यावर सहकाऱ्यांना गुडमॉनिर्ंग म्हणत ग्रीट करायला विसरू नका. दुसऱ्यांच्या कामाचं कौतुक करा. इतरांशी बोलताना बॉडी लँग्वेज सकारात्मक असू दे. तसंच आवाज, आणि भावनांवर कण्ट्रोल ठेवा....
१०:३२ PM
SACHiN SATVi

कौन्सेलिंग सायकोलिजिस्ट मुग्धा बवरेंचा सल्ला 'मुलांच्या करिअर प्लानिंगमध्ये पालकांचा सहभाग जरूर असावा, परंतु त्यांनी मुलांना त्यांच्या आवडीचं करिअर निवडण्याची मुभा दिली पाहिजे. पालकांचा सहभाग असावा, परंतु आग्रह असू नये,' असं मत कौन्सेलिंग सायकोलिजिस्ट मुग्धा बवरे यांनी व्यक्तकेलं. 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'गोल्स'तर्फे आयोजित करण्यात आलेल्या करिअर कौन्सेलिंग सेमिनारमध्ये त्या पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होत्या. दहावी-बारावीच्या परीक्षांनंतर करिअरच्या मळलेल्या वाटा निवडण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी नवनवीन करिअर ऑप्शन्सचा विचार करून आपलं भविष्य उज्ज्वल बनवावं, असा सल्लाही त्यांनी दिला. करिअर निवडताना त्या विषयात केवळ रस असणं आवश्यक...
१०:२७ PM
SACHiN SATVi

बारावीनंतर टिपिकल बीएसस्सी, बीकॉम, बीए होण्यापेक्षा नोकऱ्यांचे दरवाजे उघडणाऱ्या प्रोफेशनल डिग्री कोसेर्सवर मुल ांच्या उड्या पडताहेत.बारावी झाली, की डॉक्टर, इंजीनिअर्स सोडले, तर प्रत्येकाचे वेध ग्रॅज्युएशन करण्याकडे लागतात. पण गेल्या काही वर्षांत टिपिकल बीएस्सी, बीकॉम, बीएसाठीची गदीर् ओसरत चालली आहे. कारण प्रोफेशनल डिग्री ऑप्शन्स पॉप्युलर होऊ लागलेत. मुंबई युनिव्हसिर्टीचे हे डिग्री कोसेर्स बहुतेक मोठ्या कॉलेजांमध्ये सुरू आहेत. माकेर्टची गरज लक्षात घेऊन हे कोर्स बनवले जातात. त्यामुळे थेट रोजगार देणारे हे कोर्स नवा ट्रेण्ड घडवत आहेत. त्यामुळेच शहरातल्या सगळ्या महत्त्वाच्या कॉलेजांमध्ये नेहमीच्या डिग्रींपेक्षा प्रोफेशनल डिग्रींची कट ऑफ लिस्ट...
१०:२४ PM
SACHiN SATVi
बारावीचा रिझल्ट लागून आता अॅडमिशनची धांदल उडालीय. मिळालेल्या मार्क्सवर फॅकल्टी निवडण्याची धावाधाव सुरू आहे. पण, मार्केटमध्ये कोणत्या करिअर्सची चलती आहे, हे कुणीतरी सांगायला हवं. आपल्या आवडत्या फिल्डमध्ये किती संधी आहेत हेही मुलांना ठाऊक नसतं. इतकंच नव्हे, तर करिअर निवडताना कोणते निकष ठरवावेत हेही समजून घेतलं जात नाही. हे टळावं म्हणून 'मुंबई टाइम्स प्रगती फास्ट'ने करिअर सेमिनारचं आयोजन केलंय. ११ जूनला दुपारी दोन ते पाच या तीन तासांमध्ये एक्स्पर्ट्स खूप नवी दालनं खुली करणार आहेत.चर्चगेटच्या गव्हन्मेंण्ट लॉ कॉलेजमध्ये एक्पर्ट्सचं मार्गदर्शन आणि त्यांच्याशी चर्चा असा का कार्यक्रम असेल. गव्हन्मेंट लॉ कॉलेज अॅल्युम्नाय असोसिएशनचं सहकार्य या कार्यक्रमाला मिळालंय. प्रथम येणाऱ्याला प्राधान्य असेल.करिअरच्या मैदानातही मराठीच पुढेआपण मध्यमवर्गीय मराठी मुलं आणि पालक करिअर निवडताना नेमके कुठे अडखळतो....
१०:२१ PM
SACHiN SATVi
'बे एके बे' म्हणत घोकंपट्टी करत परंपरागत व्यवस्थेला धक्का न देता त्याच त्या चाकोरीभोवती फिरणाऱ्या शिक्षण पद्धत ीच्या चक्रव्युहातून बाहेर पडणारी पिढी पूवीर् भांबावलेली असायची. वास्तवतेची जाण आल्यावर आपण नक्की इतकी वषेर् काय शिकलो, याचे पुनरावलोकन करत बसायची. तेव्हा त्यांच्या ध्यानात यायचं की, हे सर्व पुस्तकी होतं. खरं जग निराळंच आहे. मग वास्तव जगाची ओळख सुरू व्हायची. तोपर्यंत बराचसा काळ निघून जायचा...ही परिस्थिती आता बदललीय. फास्ट फूडच्या या जगात शिक्षणही तसंच झालंय. स्पधेर्च्या वर्तुळात राहाताना बदलाच्या वाऱ्यांना समाजावून घेऊन तावूनसुलाखून यशाच्या शिखरावर पोहोचणारी नवी पिढी उदयास आली आहे. त्याला कारण शिक्षणाचे बदललेले स्वरूप!जागतिक स्पधेर्च्या या युगात येणाऱ्या समस्यांना तोंड देणारं, कल्पनांना मूर्त स्वरूप देणारं शिक्षण आता अपेक्षित आहे. त्या अपेक्षांची पूतीर् करणारे अनेकविध अभ्यासक्रम...
१०:१९ PM
SACHiN SATVi
ग्लोबलायझेशनमुळे जग खूप जवळ आलं. करिअरचे अनेक ऑप्शन्स ओपन झाले. पण, आजही कित्येकांना करिअरची निवड कशी करायची हे माहित नसतं. हेच लक्षात घेऊन 'मुंबई टाइम्स प्रगती फास्ट'ने करिअर सेमिनारचं आयोजन केलंय. ११ जूनला दुपारी २ वाजता चर्चगेटच्या र्गव्हन्मेण्ट लॉ कॉलेजमध्ये हे सेमिनार होईल.आपण मराठी पालक आणि मुलं करिअर्स निवडताना नेमके कसे अडखळतो. विशिष्ट ऑप्शनपलिकडे विचारच करत नाही. त्यानिमित्त 'करिअरच्या मैदानातही मराठीच पुढे' याविषयावर प्रसिद्ध कौन्सिलिंग सायकोलॉजिस्ट वृषाली आठल्ये बोलणार आहेत. इतकंच नव्हे, तर सुरू असलेल्या घाई-गडबडीत करिअर कसं निवडावं यावर ग्रोथ सेण्टरच्या सुचित्रा सुवेर् बोलणार आहेत.बऱ्याचदा चांगले ऑप्शन, करिअर निवडूनही आथिर्क कुवत नसल्यामुळे आपण मार्ग सोडून देतो. पण, त्यासाठी अनेक बँकांनी, संस्थांनी शैक्षणिक कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. एज्युकेशन लोनवर श्यामराव...
१०:१५ PM
SACHiN SATVi

:कमी मार्क्स मिळाले, तरच आर्टस् शाखेला प्रवेश घेण्याचा ट्रेण्ड आता आऊटडेटेड झालाय. करिअर करण्यासाठी म्हणून मुद्दाम विद्यार्थी या क्षेत्राची निवड करू लागले आहेत. म्हणूनच आज ९० टक्के मार्क्स मिळालेले विद्यार्थीही आर्टसकडे वळताहेत............बारावीचा रिझल्ट लागलाय. आता सगळ्याच विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली असेल, ती पुढच्या कोर्सेसच्या प्रवेशासाठी. सायन्सच्या विद्यार्थ्यांना उत्सुकता असेल, ती सीईटीच्या रिझल्टची. सायन्स आणि कॉमर्स शाखेतील कोसेर्सवर विद्यार्थ्यांच्या नेहमीप्रमाणेच उड्या पडतील. पण, आता फक्त या दोन शाखांपुरते विद्यार्थी मर्यादित राहत नाहीत. आर्टस शाखेतही करिअर घडवण्यासाठी विद्याथीर् वळू लागले आहेत.कमी मार्क्स मिळाले, तरच आर्ट्स ग्रॅज्युएशन...
welcome to our page
hi friends welcome to our page !
this is place for all who belongs to Ashram shala any how.
aashram schools are run by ITDP [Integrated Trbal Developement Project Dahanu] [Ekatmik aadivasi vikas prakalp dahanu] which is playing important role to educated our tribals,runs many programmes for tribal developement...
# main aim behind creating this page is -
- connect the past students from ashram shala
- connect professionals & students to share knowledge & career related issues
- to collect feedback & improvement opporunities for better life of tribal students
- this place is to share opinion/ suggestions about improving the performance of ITDP work. at many places ITDP's work can be done in better way, so please list the suggestions.
this is like allumuni of all past student of Govt Ashram school (shashkiy aashram shala )..
so please help our students for there bright future & also to ITDP to do work in better way.
join AYUSH mail blast at adiyuva@gmail.com
our pages -
www.adiyuva.in
www.warli.adiyuva.in
www.dahanu.adiyuva.in
www.peoples.adiyuva.in
www.ayi.adiyuva.in
www.shala.adiyuva.in
www.talasari.adiyuva.in
www.kasa.adiyuva.in
www.aba.adiyuva.in
www.manus.adiyuva.in